¡Sorpréndeme!

Satara | Dahiwadi | Khandoba Rathostav | येळकोट येळकोट जयमल्हारच्या घोषात दहिवडीत खंडोबा रथोत्सव | Sakal Media

2021-12-14 2 Dailymotion

Satara | Dahiwadi | Khandoba Rathostav | येळकोट येळकोट जयमल्हारच्या घोषात दहिवडीत खंडोबा रथोत्सव | Sakal Media
दहिवडी (सातारा) : 'येळकोट येळकोट जयमल्हार, लक्ष्मीआईच्या नावानं चांगभलं चा जयघोषात' भाविक भक्तांच्या मोजक्याच उपस्थितीत प्रशासन व ग्रामस्थ यांच्या समन्वयामुळे मलवडी (ता. माण) येथील श्री खंडोबाची यात्रा विधिवत संपन्न झाली. मोक्षदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर येथील श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सव असतो. आज सकाळीच श्रींचे मुखवटेही रथांमध्ये ठेवण्यात आले होते. स्थानिक ग्रामस्थ मंदिरात येवून श्री खंडोबाचे दर्शन घेवून जात होते. गर्दी न होईल याची दक्षता घेण्यात येत होती. दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी धुपारतीचा कार्यक्रम झाला. विश्वस्त मानकरी, सालकरी, पुजारी, वाघे व मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रींचे मुखवटे यावेळी पालखीत नेण्यात आले. श्रींची आरती झाल्यावर रथपूजन करण्यात आले. (व्हिडिओ : रुपेश कदम)
#Satara #Dahiwadi #MalwadiKhandobaYatra #Maharashtra